• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ४५० जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in जळगाव
0

सातपुड्यातील जामुनझिरा येथे राबविला उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १२५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी साबण आणि जिल्हा परिषद शाळेसाठी आरो ( वाटर पुरीफायर ) वाटप करण्यात आले.
दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नादतर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे अावाहन करण्यात अाले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील जामुनझिरा येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.
उपक्रमाचे दाते
रवींद्र निमाणी, नगरसेवक मुकेश पाटील, दिलीप सूर्यवंशी,युवराज लोणारी, प्रशांत तायडे, निलेश कोल्हे, ललित पाटील, हर्षद महाजन, किशोर पाटील, रघुनाथ सोनवणे, डॉ.नीलिमा नेहते, हरीश फालक, रमेश सरकटे, कांतीलाल पाटील, दशरथ पाटील, मंगलेश पाटील, श्रीकांत मोटे, ज्योती साठे, सरला पाटील, सुरेश न्हावकर, भाग्यश्री भंगाळे, सचिन पाचपांडे, रवि राजपूत, परिक्षीत बऱ्हाटे, प्रकाश कासार,क्रांती सुरवाडे,ज्ञानेश्वर मोरे, एच टी फेगडे, परिक्षीत चव्हाण, सलीम शेख, जे डी महंत, विजय सोनवणे, बी एन पाटील, पवन कलापुरे, नरेंद्र पाटील, महेंद्र किनगे, विकास वारके, संदिप पाटील, विलास बेंद्रे, दिलीप चौधरी, मयुर कोळी, शरद हिवरे, शरद गाढे, संदिप बोरोले, शशिकांत राणे, वसंत सोनवणे, प्रवीण पाटील, छाया पाटील,दिपक जावळे, विनोद चोरडीया, के टी तळेले या दात्यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे समन्वयक जीवन सपकाळे तर सह समन्वयक हरीश भट हे हाेते. श्रीकांत जाेशी,ज्ञानेश्वर घुले, देव सरकटे, प्रसन्ना बाेराेले,शशिकांत येवले, आरीफ तडवी, पांडुरंग महाजन, गणेश जावळे, समाधान जाधव, प्रदीप साेनवणे, जीवन महाजन, प्रा. श्याम दुसाने, संजय भटकर, निवृत्ती पाटील, भूषण झाेपे, मंगेश भावे,अमित चाैधरी,अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप सपकाळे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात अाहे.पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा अानंद हा शब्दातीत अाहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

उप्रकाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ अाणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जाेरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यास व्यापक स्वरुप मिळाले. भविष्यात हा उपक्रम लाेकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक जीवन सपकाळे, सह समन्वयक हरीश भट यांनी दिली. शहरी लाेक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा अानंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.


 

 

Previous Post

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर – कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post

” आपला जिल्हा आपले उपक्रम ” मध्ये तरसोदचे शिक्षक विजय लुल्हे यांच्या उपक्रमाचा समावेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

" आपला जिल्हा आपले उपक्रम " मध्ये तरसोदचे शिक्षक विजय लुल्हे यांच्या उपक्रमाचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon