मुंबई ;– येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात महाराष्ट्रातील चौथा ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू काल झाला असून त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे सूत्रांनी सांगितले . मात्र तरीही नागरिकांमध्ये अद्याप निष्काळजीपणा दिसत असून नागरिकांना या आजाराचेअजूनही गांभीर्य नसल्याची परिस्थिती आजच्या घडीला दिसून येत आहे.