• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात कंटेनरच्या कॅबिनला शार्टसर्किटमुळे आग; बंबामुळे आग आटोक्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 2, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मुंबई येथून सुप्रीम पाईप कंपनीचे लाखो रुपयांचे पावडर घेऊन जळगावात आलेल्या कंटेनरला सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. चालकाच्या कॅबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळाली असुन वेळीच अग्निशमन बंब पोहोचल्याने आग आटोक्यात आली आहे. यात कंटनेरची कॅबिनपूर्णपणे जळून खाक झाली आहे.

शहरातील श्री यश रोड लाईनचाचे (एम.एच.46 एफ 8507) क्रमांकाचे कंटेनर मुंबई येथील लावाशिवा येथून सुप्रिम पाईप कंपनीचे लाखो रुपये किमतीचे पावडर घेवून सोमवारी जळगावात पोहचले. अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या जळगाव पिपल्स बँकेच्या समोर चालकाने कंटेनर थांबविले. पाहणी केली असती, कॅबिनच्या खालच्या बाजूने ऑईलची गळती होत होती. याबाबत चालक गोविंद पाल याने श्री यश रोड लाईनचे मालक किशोर मेश्राम यांना कळविले. यानंतर चालक प्रसाधन करण्यासाठी निघून गेला. प्रसाधन आटोपून परतला असता कॅबिलमधून धुर निघत होता, काही वेळाचे आगीत रुपांतर झाले. माहिती मिळाल्यानुसार मेश्राम यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. व अग्निशमन कार्यालयाला फोनवरुन घटना कळविली. त्यानुसार महापालिकेचा अग्निशमन बंब पोहचला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचार्‍यांनी पाण्याचा मार करत आग विझविली. या आगीत कंटेनरची कॅबीने पूर्णपणे खाक झाली आहे.


 

 

Previous Post

शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कृषि विभागाने शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

भरीत फेस्टीव्हल जळगावात होणार – पालकमंत्री गुलाबभाऊंची घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरीत फेस्टीव्हल जळगावात होणार - पालकमंत्री गुलाबभाऊंची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon