• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेहकर येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2020
in महाराष्ट्र
0

बुलढाणा (वृत्तसंस्था) – बुलढाणा तालुक्यात टँकर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले आहेत. बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा तपास करत आहेत.

मेहकर तालुक्यातील नागापूरजवळ विचित्र अपघात झाला असून एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाले आहेत. मेहकर तालुक्यातून नागपूर – मुंबई महामार्ग जातो. या मार्गावरील नागापूर गावाजवळ दोन ट्रक आणि एम 80 मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघात मोटारसायकलवरील 3 जण जागीच ठार झाले आहेत. एकाच परिवारातील 3 जण जगीच ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक अकोला जिल्ह्यातील पातूर इथला असून अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक (65), त्यांची पत्नी जमीला बी अब्दुल रज्जाक (58) आणि नातू म. हाशिम (12, सर्व रा. सळणीपुरा, पातूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. मृतक हे साखरखेरडा इथं मुलीला भेटायला जात होते. मात्र, दुदैवी मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाती वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

जळगाव येथील डी मार्ट समोरील खड्डा ठरतोय जीवघेणा

Next Post

श्री.गो. से. हायस्कुल, पाचोरा येथे नवनियुक्त पर्यवेक्षक यांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्री.गो. से. हायस्कुल, पाचोरा येथे नवनियुक्त पर्यवेक्षक यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा
खान्देश

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला
क्राईम

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon