• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनी ट्रॅप फसले, म्हणून हनी ट्रॅप रचले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2020
in जळगाव
0

मनोज वाणी यांचे राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटलांवर गंभीर आरोप

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून माझ्याकडून कोट्यवधींची खंडणी संबंधित महिलेच्या मदतीने वसूल करण्याचा प्लॅन उधळला गेल्याने बनावट हनी ट्रॅपची रचना झाल्याची माहिती व्यापारी मनोज लीलाधर वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र सबळ पुराव्यांविषयी विचारले असता मनोज वाणी हे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही.

पत्रकार परिषदेत वाणी पुढे म्हणाले की, संबंधित महिलेने ऐनवेळी नकार दिल्याने आपण व्यापाऱ्यांना खंडणी मागतो हे बिंग फुटेल म्हणून अभिषेक पाटील यांनी स्वतःहून हनी ट्रॅपचा खेळ रचून माझ्यावर आरोप लावला अशी माहिती मनोज वाणी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्री यांनी 4 ते 5 वर्षांपूर्वी एक हनी ट्रॅप यशस्वी केला होता. मात्र संबंधित महिलेने कोर्टात पाटील परिवाराचे पितळ उघडे पडले होते. तसेच अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्री यांनी शरद पवार व अजित पवार यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या मुलांची नोकरी लावण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांकडून महिलांना पुढे करून खंडणी वसूल केली आहे.

अभिषेक पाटील यांनी एका माजी सैनिकाच्या परिवाराला 17 लाखांत गंडविले आहे. हे सर्व पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर यांच्याकडे ऑडिओ, व्हिडीओ पुरावे सादर करणार असल्याचेही ते म्हणाले.


 

 

Previous Post

चाळीसगावातील दयानंद चौक झाला खड्डेमुक्त

Next Post

गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी अमळनेर दौऱ्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी अमळनेर दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon