• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

असे कसे…. आधी वैद्यकीय दाखला नंतर केसपेपर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2020
in जळगाव
0

किन्ही ग्रामसेविकेचा बदलीसाठी असाही प्रताप ;

जि. प. च्या सभेत गाजला मुद्दा, पल्लवी सावकारे यांचा आरोप

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेतील बदल्या थांबविण्यासाठी शासनाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांची खैरात वाटल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला असून किन्हीच्या ग्रमासेकव महिलेने तर चक्क बदलीच्या दिवशीच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले, मात्र, आश्चर्य 27 जुलैच्या वैद्यकीय दाखला आणि 28 जुलैचे केसपेपर यातून मोठा घोळ असून जिल्हाशल्यशिकिसक यांचीच चौकशी करावी, अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या सभेत हा मुद्दा वादळी ठरला.

जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत शिक्षक ऑनलाईन बदलीसह विविध बदल्यांचा विषयावर वादळी चर्चा झाली. यावरून विरोधक व सत्ताधार्‍यांमध्ये तु तूू मै मै पाहण्यास मिळाली. संपूर्ण सभेत या मुद्यावर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात किन्ही येथील ग्रामसेविका दहा वर्ष झाल्याने बदलीस पात्र होत्या. त्यांची बदली होणार होती. मात्र, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून थेट बनावट प्रमाणपत्र व तेही थेट बदलीच्या दिवशीच सादर करून बदली रद्द केली. प्रशासनानेही ते मान्य कसे केले असा सवाल सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला. या महिला कर्मचारी एकही दिवस सुटीवर नव्हत्या मग आजारी कशा, त्यांच्या ईजीसी रिपोर्टवर कोणाचे नाव नाही, ऐवढी मोठी आरोग्याची समस्या नसताना त्या घरी का थांबल्या नाहीत शिवाय अधिकार्‍यांनी कसलीही तपासणी न करता यावर स्वाक्षर्‍या कशा केल्या. असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून अधिकार्‍यांना धारेवर धरले. दरम्यान, बदली प्रक्रियेतील मोठा घोळ समोर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अध्यक्षा रंजनापाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभेला शिक्षण सभापती रवींद्र पाटील, माजी सभापती पोपट भोळे, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन, भाजपचे सदस्य मधु काटे, तरिक्त कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, उपमु कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

रॉयल्टीच्या विषयावर चौकशी होणारच –  जिल्हाधिकारी
साठवण बंधार्‍यातून झालेल्या गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतूकीत कोट्यवधींचा घोळ समोर आलेला असून यावर कारवाई करावी, अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली होती. यावर त्यांनी नुकतीच जिल्हाधिकार्‍यांची भेट दिली हेाती. त्यावर कारवाई होणारच असे आश्वासन त्यांनी दिले असून यात चौकशी समिती गठीत केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे सीई डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहे. बदल्या थांबवा अशी मागणी करीत माजी सभापती पोपट भोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तेव्हा तुमचे अध्यक्ष असताना तेव्हा विरोध का केला नाही, असा सवाल सदस्य नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष व उपाध्यक्ष आमचे ऐकत नाही, अशी खंत सावकारे यांनी बोलून दाखविली.


 

 

Previous Post

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेसंबंधीत समस्या तात्काळ सोडवा – आमदार किशोर पाटील

Next Post

जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन बेडचे पालकमंत्र्याच्याहस्ते लोकार्पण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन बेडचे पालकमंत्र्याच्याहस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon