• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल नगर पालिकेतर्फे मोकाट जनावरे जेरबंद करण्याच्या मोहिमेस प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2020
in जळगाव
0

यावल(प्रतिनिधी) – शहरातील मोकाट फिरणाऱ्या गुरढोरांमुळे वाहन चालकांपासुन तर नागरीकांसाठी डोके दुःखी ठरलेली व शहरवासीयांसाठी मोठा त्रासदायक असणारी बेवारस गुरढोरे पकडण्याच्या मोहीमेस नगर परिषदने सुरूवात केली आहे.

यावल नगर परिषदेच्या सभागृहात अनेक सर्वसाधारण सभेत वारंवार या मुकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न चर्चेला येत असे असतांना मात्र नगर परिषद प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची यावलकरांची ओरड होती. मागील दिवसांपासून या विषयी प्रसार माध्यमांतुन अनेक वेळा वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आले होते अखेर नागरीकांच्या व वाहनधारकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची नगर परिषद प्रशासनाला जाग आल्याचे दिसुन येत आहे .

यावल शहरातील प्रमुख बुरूज चौक , भुसावळ टी पॉईन्ट , बसस्थानक परिसर , जुने भाजीबाजार चौक , आठवडे बाजार परिसर अशा नागरी वर्दळीच्या मार्गावर नियमीत ही मोकाट फिरणारी जनावरांमुळे रहदारीसमोठी अडचण व समस्या निर्माण होत असे , आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास यावल नगर परिषदचे पाणी पुरवठा विभागप्रमुख रमाकांत मोरे , स्वच्छता विभागप्रमुख शिवानंद कानडे आदी कर्मचारी यांच्या मार्गरर्शनाखाली नगरपरिषदने यावल शहरात फिरणारी मोकाट गुरेढोरे जमा करण्याची मोहिमेस प्रारंभ करण्यात आले.


 

 

Previous Post

जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाद्वारे स्कॉलरशीपची समस्या सोडविण्याची मागणी

Next Post

कचरा विल्हेवाटीसाठी हा खर्च म्हणजे हितसंबंधीयांवर उधळपट्टी – शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कचरा विल्हेवाटीसाठी हा खर्च म्हणजे हितसंबंधीयांवर उधळपट्टी - शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon