• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील बळीराम पेठ घरफोडीतील दुसरा संशयित अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील बळीराम पेठेत घरफोडी झाल्याचे १५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आले होते. चोरी प्रकरणातील दुसऱ्या संशयित आरोपीला आज शहर पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, योगेश काशीनाथ पवार (वय-४४) रा. बळीराम पेठ यांचे तीन मजली इमारत आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत जेवण करून तिसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यावेळी खालच्या घराचा दरवाजा बंद केला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खालच्या घराचा दरवाज टॉमीने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडले.

कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या, दोन चांदीच्या मुर्त्या आणि ७ ते ८ हजार रूपयांची रोकड असा एकुण ४३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. दरम्यान, चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी संशयित चोर व हद्दपार असलेला आरोपी रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (वय २२, रा.तांबापुरा) याला अटक करण्यात आली होती. चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी रिजवान याने चांदीच्या लक्ष्मीच्या मुर्त्या सोडून इतर सर्व मुद्देमाल पोलीसांना काढून दिला होता. या गुन्ह्यातील दुसरा साथिदार हा तेव्हापासून फरार होता.

यांनी केली कारवाई
दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख आणि सुधिर साळवे यांना फरार असलेला संशयित आरोपी समिर हमीद काकर (वय-१९) रा. तांबापूरा हा तांबापूरा परिसरात आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, रतन गिते, पोना सचिन वाघ यांनी कारवाई करत आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तांबापूरा येथून समिर काकर याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून चांदीची ब्रेसलेट व चांदीची लक्ष्मीची मुर्ती हस्तगत केला आहे.

संशयितावर यापुर्वीही गुन्हे दाखल
आज अटक केलेला आरोपी समीर काकर हा घरफोडी गुन्ह्यात रामानंद नगर, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. अल्वयीन दोन वर्षांपासून शहरातील अनेक घडफोडी केल्याची शक्यता आहे. उद्या संशयित आरोपी याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


 

 

Previous Post

जळगाव एनएसयुआयतर्फे युपी सरकारचा निषेध ; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post

गिरणा नदीवरील नियोजीत सात बलून बंधार्‍यांसाठी खा. उन्मेष पाटील यांचे निती आयोगाला साकडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गिरणा नदीवरील नियोजीत सात बलून बंधार्‍यांसाठी खा. उन्मेष पाटील यांचे निती आयोगाला साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon