• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव कृउबा समिती कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने ५ जून २०२० ला काढलेल्या बाजार समिती नियमनमुक्ती आदेशाविराेधात कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने येत्या २१ ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या निर्णयामुळे बाजार समित्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्राेत बंद हाेणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर समस्या निर्माण होणार असल्याने या संपाची घाेषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्या नियमनमुक्त झालेल्या आहेत. शेतकरी बाजार समित्यांच्या बाहेर देशात काेठेही त्यांचा शेतमाल विक्री करू शकताे. दरम्यान, या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना समितीच्या बाहेर झालेल्या शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मार्केट फी मिळणार नाही. बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल-मापाडी या सर्वांवर समितीचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी याेग्य भाव, पैसे मिळण्याची हमी मिळत असते.

शेतकऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. बाजार समितीबाहेरचे व्यवहार शेतकऱ्यांसाठी तेवढे सुरक्षित राहणार नसल्याने बाजार समितींवरील नियमन मुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांसाठीदेखील याेग्य नसल्याचे बाजार समिती महासंघाचे म्हणणे आहे. राज्य बाजार समिती सहकारी संघ ही राज्यातील सर्व बाजार समित्यांची एकत्रित नोंदणीकृत संस्था आहे.

राज्यातील ३०७ पैकी ३०१ बाजार समित्या या संघाच्या सदस्या आहेत. सहकारी संघाने राज्यभरात या संपाची घाेषणा केलेली आहे. त्यामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील यार्डात येत्या २१ ऑगस्टला सकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत काेणतेही व्यवहार हाेणार नाहीत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी या दिवशी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन जळगाव बाजार समितीचे सभापती कैलास चाैधरी यांनी केले आहे.

Previous Post

शिवसेना कायदे आघाडी महानगर प्रमुखपदी अँड राजेश पावसे

Next Post

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाला दोन लाखाचा धनादेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाला दोन लाखाचा धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!