• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारताचे हवाई दल प्रमुखांनी घेतला सज्जतेचा आढावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – हवाई दल प्रमुख आरकेएस्‌ भदौरिया यांनी आज हवाई दलाच्या पश्‍चिम विभागातील हवाई तळावर मिग 21 मधून उड्डाण केले आणि हवाई दलाच्या सज्जतेचा सर्वसमावेशक आढावा घेतला. पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यंपासून असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर हवाई दलाने पश्‍चिम विभागांतर्गत आपल्या बहुतेक तळांवर उच्च श्रेणीची तयारी राखली आहे.

लडाख भागातील अतिशय संवेदनशील भागांना तसेच उत्तर भारतातील विविध ठिकाणांना हवाई संरक्षण देण्याकडे हवाई दलाच्या पश्‍चिम विभागाच्यावतीने लक्ष दिले जाते. हवाई दलप्रमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून या हवाई तळांवरील तयारीचा आढावा घेतला.
हवाई दल प्रमुखांनी मिग-21 बिसन विमानातून हवाई उड्डाणही केले. मिग-21 बिसन हे मूळ रशियन बनावटीचे एकच इंजिन आणि एकच सीट असलेले बहुउपयोगी लढाऊ विमान आहे. हे विमान गेल्या काही दशकांपासून हवाई दलाचा कणा मानले जाते. 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये मिग-21 विमानांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.

गेल्या आठवड्यात हवाई दलाचे उपप्रमुख हरजीत सिंग अरोरा यांनी पूर्व लडाखमधील ताबा रेषेजवळच्या विविध हवाई तळांना भेट दिली होती आणि हवाई दलाच्या कृतीशील तयारीचा आढावा घेतला होता. एअर मार्शल सिंग यांनी जगतील सर्वात उंचीवरचा हवाई तळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या दौलत बेग ओल्डी येथील तळालाही भेट दिली होती. हा हवाई तळ समुद्रसपाटीपासून 16,600 फूट उंचीवर आहे.

जून महिन्यात एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी लडाख आणि श्रीनगर येथील तळांनाही गुपचूप भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला होता.

गेल्या दोन महिन्यात हवाई दलान सुखोई-30, जॅग्वॉर आणि मिराज्‌ 2000 या बहुतेक सर्व फ्रंटलाईन फायटर जेटना पूर्व लडख आणि ताबा रेषेच्या जवळपास तैनात केले आहे. हवाई दलाने अपाचे लढऊ हेलिकॉप्टर आणि लष्करी जवानांच्या वाहतुकीसाठी चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरही पूर्व लडाखजवळच्या वेगवेगळ्या ठिकाणी तयार ठेवली आहेत. पूर्व लडाख भागात रात्रीच्यावेळेस हवाई गस्तही घातली जात आहे.


 

 

Previous Post

श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचेही विसर्जन – रामदास आठवले

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon