• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पर्यावरण प्रदूषण मंडळावर राज्य संघटक प्रमुखपदी प्रदिप साखरे यांची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2020
in जळगाव
0

भुसावळ(प्रतिनिधी)– येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक ,तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष प्रदीप रविंद्र साखरे यांची महाराष्ट्र राज्य निसर्ग सामाजिक व पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश राज्य प्रमुख संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी प्रदीप साखरे यांची नियुक्ती केली आहे.

याबद्दल त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र मिळाले आहे त्यांना त्यांच्या भावी पुढील वाटचालीसाठी सुद्धा वृक्षमित्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदिप साखरे यांच्या पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण कार्याची दखल घेत तसेच त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल,व राज्य, राष्ट्रीय पातळीवरील संघटन कार्याच्या कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .

Previous Post

एरंडोलचे नगरसेवक डॉ.सुरेश पाटलांची पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

Next Post

चाळीसगाव राष्ट्रवादीतर्फे कोविड सेंटरला आर.ओ.फिल्टर प्लांट सुपूर्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव राष्ट्रवादीतर्फे कोविड सेंटरला आर.ओ.फिल्टर प्लांट सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’
1xbet russia

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!