• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विनाअनुदानित शिक्षकांना शंभर टक्के अनुदान द्या !

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन यांच्यातर्फे भडगाव तहसिलदार यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2020
in जळगाव
0

भडगांव (प्रतिनिधी) – विनाअनुदानित शिक्षकांना 100 टक्के अनुदान देण्यात यावे व गजानन खैरे यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी या मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांच्या वतीने तहसिल कार्यालय येथे निवेदन दिले महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक घोषित ,अघोषित ,अंशतः अनुदानित असे जवळपास 60 हजार विनाअनुदानित शिक्षक हे नैराश्यात जीवन जगत आहेत या शिक्षकांना प्रचलित नियमाने 100 टक्के अनुदान मिळावे यासाठी अन्नत्याग करून क्रांती चौक औरंगाबाद येथून मुख्यमंत्री निवास शिक्षण विभाग मंत्रालय राज्यपाल भवन आणि ठिकाणी गजानन खैरे यांची 27 जुलैपासून पायी दिंडी चालू आहे त्यांनी12 दिवसांपासून अन्नत्याग केलेले असून त्यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे खालावलेली आहे जर त्यांचे बरे-वाईट काही झाल्यास त्यास पूर्णता शासन जबाबदार राहील, त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन विनाअनुदानित शिक्षकांना 100 टक्के अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Previous Post

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ऋषी पाटील तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद वाघ

Next Post

एरंडोलचे नगरसेवक डॉ.सुरेश पाटलांची पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एरंडोलचे नगरसेवक डॉ.सुरेश पाटलांची पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!