• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भारतातील चाचण्यांचे प्रमाण अजूनही कमीच – सौम्या स्वामीनाथन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2020
in भारत
0

हैदराबाद (वृत्तसंस्था) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, यासाठी लॉकडाऊन ही एक तात्पुरती उपाययोजना आहे. भारतातील चाचण्यांचे प्रमाण वाढत असले तरी ज्या देशांमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, अशा अन्य काही देशांच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही कमीच आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जगभरात सद्यस्थितीत कोविड विरोधात 28 लसींसाठी मानवी चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यापैकी पाच लसींच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. तर जगभरात 150 उमेदवारांवर वैद्यकीय पूर्व चाचण्याही सुरू आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या एका वार्तालापादरम्यान सत्रात सांगितले.
एकूणच भारत, जर्मनी, तैवान, दक्षिण कोरिया, जपानसारख्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही देशांच्या तुलनेत चाचणीचे प्रमाण खूपच कमी आहे. अगदी अमेरिकेतदेखील मोठ्या संख्येने लोकांची चाचणी होत आहे. त्यामुळे ‘टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट’नुसार प्रति लाख किंवा प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे किती चाचण्या दरदिवशी करायच्या याचा सर्वोच्च टप्पा प्रत्येक सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्‍चित करायला
हवा.

पुरेशा चाचण्यांशिवाय विषाणूबरोबर लढणे म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या. चाचण्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळत असेल, तर सध्या देशात होत असलेल्या चाचण्या पुरेशा नाहीत. जिल्हा रुग्णालयांमध्ये बेड, अलग ठेवण्याच्या सोयीसुविधा, आयसीयू आणि ऑक्‍सिजन पुरवठ्यांच्या उपलब्धतेवर शासनांकडून सातत्याने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे, असेही स्वामीनाथन म्हणाल्या.

Previous Post

सर्वांना आपलं मानणारा धर्म आपल्याला उभा करायचा आहे – मोहन भागवत

Next Post

मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण आडवाणींचं

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण आडवाणींचं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
1xbet russia

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन
1xbet russia

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!