यावल ;- तालुक्यातील हिंगोणा येथे 28 जुलै रोजी रोजी जागतिक पर्यावरण सरंक्षण दिना निमित्त व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढ दिवसाचे अवचैत्य साधून हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .या प्रसंगी प्राथमिक केंद्रा चे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ फीरोज तडवी , डॉ मुकेश सुफे ,घनश्याम डोळे ,अशोक तायडे, कैलास कोळी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँगेस चे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील उपजिल्ह्या अध्यक्ष गुणवंत निळं उपजिल्ह्याअध्यक्ष राज कोळी सरचिटणीस विनोद पाटील , सरचिटणीस प्रशांत पाटील , विध्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार , लीलाधर चौधरी , जितेंद्र निळं , सुभाष पाटील , शरीफ तडवी , हितेश गजरे , भिकन मराठे , सुनील इंगडे , शब्बीर खान यांनी परिसरात वृक्षारोपण केले .
कार्यक्रमाचे नियोजन केले होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष .ऍड देवकांत पाटील आणि राष्ट्रवादी चे पादाअधिकाऱ्यांनी केले होते .