• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने ओलांडला 4 लाखांचा टप्पा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2020
in Uncategorized
0

मुंबई (वृत्तसंस्था)--महाराष्ट्रात बुधवारी आणखी 9 हजार 211 करोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील बाधित संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडला. दरम्यान, दिवसभरात 7 हजार 478 बाधित करोनामुक्त झाले.

देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात करोना संसर्गामुळे आणखी 298 बाधित दगावले. त्यामुळे राज्यभरात करोनाबाधेने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 14 हजार 463 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 46 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत सुमारे 2 लाख 40 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत राज्यातील सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद झाली आहे. त्या शहरात सुमारे 1 लाख 12 हजार बाधित आहेत.
मुंबईत करोनाने आतापर्यंत 6 हजार 247 बाधितांचा बळी घेतला आहे. राज्यभरात 20 लाखांहून अधिक करोनाविषयक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात सुमारे 9 लाख लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 40 हजारांहून अधिक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


 

 

Previous Post

भारतात 24 तासात 52,123 नवे कोरोना रुग्ण

Next Post

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon