• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूरग्रस्त आसाम, बिहारमध्ये मदतकार्य वेगाने सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2020
in भारत
0

गोवाहटी/ पाटणा (वृत्तसंस्था) – पूरग्रस्त आसाम आणि बिहारमध्ये मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. आसाममध्ये परिस्थिती सुधारली असली तरी राज्यात 26 लाख लोक अद्याप पूराच्या प्रभावाखाली आहेत. आज 3 जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा 100 वर पोहोचला. तर 48 हजार लोक मदत शिबिरात राहत असून त्यांना मदत साहित्य वाटप केले जात आहे. धुबरी, बारपेटा, मोरीगाव, गोलपारा हे सर्वाधिक पूरग्रस्त जिल्हे आहेत.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मदत व बचाव कार्य करीत आहेत. दरम्यान, परिस्थिती सुधारल्यानंतर मदत उपायांची पारदर्शकता तपासण्यासाठी सोशल ऑडिट केले जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

बिहारमध्ये राज्यातील पूरग्रस्त भागात भीषण परिस्थिती कायम आहे. दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपाळगंज, सीतामढी, सुपौल आणि पश्‍चिम चंपारण हे सर्वाधिक पूरग्रस्त जिल्हे आहेत. दहा जिल्ह्यातले सुमारे 11 लाख लोक पुराच्या प्रभावाखाली सापडले आहेत. मदतकार्य बचावकार्य जोरात सुरू आहे.

भारतीय वायुसेनेची तीन हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात मदतकार्य करीत आहेत. आवश्‍यक वस्तूंसह वीस हजाराहून अधिक ड्राईफूड पॅकेट्‌स पूरग्रस्त भागातल्या लोकांमध्ये टाकली गेली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 22 पथके मदतकार्यासाठी दाखल करण्यात आली आहेत. सुमारे एक लाख बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे आणि 15 हजार लोकांनी 28 मदत शिबिरात आश्रय घेतला आहे. पूरासंबंधीच्या घटनांमध्ये 34 लोकांचा जीव गेला.

लांब पल्ल्‌याच्या रेल्वेगाड्या पर्यायी मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. बागमती, बुही गंडक आणि कमला बालनसह प्रमुख नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. गंगा, पुनपुन आणि घागरा यांची पातळीही वाढते आहे. येत्या 24 तासांत नेपाळ आणि बिहारच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.


 

 

Previous Post

आयसीएमआर संस्थेतर्फे कोविडची तीन राज्यांमध्ये आधुनिक चाचणी केंद्रे उभारणार

Next Post

धरणगावात १०० खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारणार – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगावात १०० खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारणार – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon