• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उमाळे या गावातील उमा-महेश्वर मंदिर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी बंद दारातून घेतले दर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील उमाळे या गावातील उमामहेश्वराचे शिवमंदीर आहे. श्रावण सोमवार निमित्त आज २७ जुलै रोजी या शिवमंदिरात उमा-महेश्वराचे दर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी बंद दारातून दर्शन घेतले. जळगावपासून उमाळे हे गाव 14 किमी अंतरावर आहे. उमा-महेश्वराचे शिवमंदीर जागृत स्थान असून खान्देश वासियांचे श्रध्दास्थान आहे. हे देवस्थान महामार्गापासून अर्धा किमी अंतरावर आहे.

हजारो वर्षापूर्वी भगवान शंकर यांनी या भागात वास्तव्य केले होते. यावेळी त्यांनी पिंडाला आकार दिला असून आज ही वैशिष्टपुर्ण आकाराची पिंड उमा-महेश्वराची पिंड म्हणून ओळखली जाते. उमा म्हणजेच माता पार्वती व महेश्वर म्हणजेच भगवान शंकर असा याचा अर्थ आहे. ही पिंड एका ग्रामस्थाला आढळली. तेव्हापासून त्यांनी पिंडीची पुजा-अर्चना करण्यास प्रारंभ केला. या जागृत देवस्थानाच्या पुर्वे इतिहासाबाबत गावात कोणाला फारशी माहिती नाही, तरी देखील एक जागृत देवस्थान म्हणून उमा महेश्वर देवस्थान प्रसिध्द आहे. उमा महेश्वराच्या पिंडीजवळच दोन मोठे वडाचे वृक्ष आहेत. तसेच कडूनिंब व चिंच यांचेही वृक्ष आहेत. वडाचे वृक्ष हजार वर्षापूर्वीचे असल्याचे दिसून येते. या वृक्षांमुळे देवस्थान परिसर अतिशय रम्य झाला आहे. अलिकडेच मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला असून, या भव्य मंदिराच्या देखभालीसाठी विश्वस्त मंडळ स्थापले आहे.


 

 

Previous Post

विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी वसुली बंद करा – मनविसेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

जळगावात उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या कोरोना मार्गदर्शन केंद्रांचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या कोरोना मार्गदर्शन केंद्रांचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon