औरंगाबाद (प्रतिनिधी) – शिक्षण, सहकार, पत्रकारिता, संघटनात्मक उपक्रमशील शिक्षक, साहित्य, समाजसेवा, कला आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाकडून राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी केली.
निवड झालेले पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे- संदानंद भावसार (आदर्श शिक्षक) पारोळा, शालीग्राम भिरुड (शिक्षक नेते) जळगांव ,अशोक पाटील (माजी अध्यक्ष ग स सोसायटी) धरणगांव, डॉ. मिलिंद बागुल (प्रसिध्द साहित्यिक) आसोदा, सत्यजित साळवे (साहित्यसेवा )जळगांव, डॉ. अनिल पाटील (संघटनात्मक कार्य ) वरणगाव ता.भुसावळ, शैलेश राण रावेर, शुभांगी पाटील धुळे ,रावसाहेब पाटील (संघटनात्मक कार्य) मंगरुळ ता.अमळनेर, विलास नेरकर (संघटनात्मक कार्य) भडगांव , अजबसिंग पाटील कढोली ता.एरंडोल, योगेश सनेर मजरे हिंगोणे ता.चोपडा , पत्रकार जिजाबराव वाघ चाळीसगांव ,
विजय पवार शिक्षणविस्तार अधिकारी जळगांव, प्रविण सपकाळे (अध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार संघ जळगांव), अरविंद देशमुख (आरोग्यदुत पहुर ता.जामनेर), शाहीर शिवाजीराव पाटील (समाजशिक्षक) नगरदेवळा ता.पाचोरा ,डॉ. पी.जी.पिंगळे कासोदा ता.एरंडोल, . पत्रकार योगेश वाणी जळगांव, विकास पाटील गटशिक्षणाधिकारी पाचोरा, विश्वास पाटील शिक्षणविस्तार अधिकारी कासोदा ता.एरंडोल , नरेंद्र चौधरी शिक्षणविस्तार अधिकारी जामनेर, गोविंदा लोखंडे (संघटनात्मक कार्य ) जळगांव, डॉ.अनुपमा जाधव डहाणू जि.पालघर, अजित चौधरी जळगांव,
सौ.वर्षा ठाकरे रायपुर ता.जळगांव, अशोक सोनवणे (साहित्यिक) जळगांव, किशोर पाटील ढोमणेकर चाळीसगांव, लता सुर्यवंशी कंढाणे ता.मालेगांव, सुनिल दाभाडे जळगांव, अविनाश जावळे जळगांव, दानियल शेख जळगांव, राजेंद्र मुळीक जळगांव, बालाजी जाधव म्हसवड जि.सातारा, भरत पाटील माळेगांव जि.नाशिक, ईश्वर महाजन देवगांव ता.अमळनेर, पुष्पलता पाटील कृष्णराव नगर ता.पाचोरा, चंद्रकांत नेरकर मोरदड ता.धुळे, निलेश पाटील जानेफळ ता.एरंडोल, संभाजी हावडे पाळधी ता.जामनेर, वर्षाली सोनार वडगांवआंबे ता.पाचोरा, वैशाली भामरे हाताणे ता.मालेगांव, आशा पालवे केकतनिभोरा ता.जामनेर, फिरोजजी शेख जळगांव, सुनिल बडबुजर बोदवड जि.जळगांव, चेतन निंबोळकर पत्रकार जळगांव, मनिषा चौधरी शिरसाळे ता.अमळनेर,
जितेंद्र गवळी पुनखेडे ता.रावेर, डॉ.राहुल इंगळे अमळनेर, राहुल कोळी नाशिक, सुनिल मोरे चुडाणे ता.शिंदखेडा, प्रमोद पिंगळे रांजणगांव ता.चाळीसगांव, मठपती वैजनाथ नगरखेडा जि.लातूर,
प्रमोद पाटील चिलाणेकर आडगांव ता.एरंडोल, कविता पाटील कंजरवेर ता.नवापुर, वर्षा शिंदे चाळीसगांव, शेख जावेद यावल जि.जळगांव, प्रा.आर.एस.पाटील जळगांव, शैलेश पाटील (पत्रकार )जळगांव, इंद्रजीत निकुंभ कासोदा ता.एरंडोल, विशाल पाटील कुंझर ता.चाळीसगांव , दिपक पाटील शिवाजी नगर ता.मालेगांव, नुरुददीन मुल्लाजी कासोदा ता.एरंडोल, कल्पना पाटील निंबोल ता.रावेर, उमेध धावारे पुणे, राजेंद्र शिंदे विखरण ता.एरंडोल, वसुंधरा लांडगे अमळनेर, मेनकाबाई चौधरी खिरोदा ता.रावेर, किरण जवरानी जळगांव , अशोक सोनवणे अमळनेर, दिलीप पाटील मुक्ताईनगर , अँँड.मोहन शुक्ला , भगवान सोनार (पत्रकारिता, साप्ताहिक केसरीराज) जळगांव, सुर्वणा राजपुत पांतोडा ता.चाळीसगांव, प्रशांत तायडे कर्की ता.मुक्ताईनगर, बबिता पटेल राजवड ता.पारोळा, विजया पाटील बाळद बु ता.पाचोरा, रविंद्र ठाकरे पिपंळपाडा ता.दिंडोरी.