यावल ;- आज रोजी श्रावण मास आरंभ श्रावणच्या मुहूर्तावर यावल पोलीस स्टेशन आवारात, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः रक्त चंदनाचे झाड लावून पोलीस ठाणे हद्दीमध्ये नवीन उपक्रम हाती घेतला यावेळी यावल शहरातील नागरिक तसेच होमगार्ड ,यावल पोलीस कर्मचारी उपस्थित होते.