• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

जळगाव ( प्रतिनिधी ) - कंबरदुखी, पायात पसरणार्‍या तीव्र वेदना आणि चालणे-बसणेही कठीण करणार्‍या मणक्याच्या गंभीर आजारावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात प्रथमच एंडोस्कोपिक मोनोपोर्टल शस्त्रक्रिया करण्यात आली.
एका रुग्णाला गेल्या काही काळापासून तीव्र कंबरदुखी होती. त्यांच्या उजव्या पायापर्यंत वेदना पसरत होत्या. पायाला मुंग्या येणे, बधिरता जाणवणे, चालताना अडचण येणे तसेच वेदनेमुळे बसणेही अशक्य होत होते. या त्रासामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता. तपासणीसाठी त्या महादेव रुग्णालयात दाखल झाल्या. याठिकाणी न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अतुल जाधव, डॉ. विपूल राठोड  यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या एमआरआयद्वारे निदान झाले. १० नोव्हेंबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मणक्याच्या प्रभावित भागातील डिस्कचा नसांवर येणारा दाब कमी करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
दुसर्‍याच दिवशी थांबल्या वेदना
शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर रोजी रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. कंबरदुखी आणि उजव्या पायात पसरणारी रॅडिक्युलर वेदना पूर्णपणे थांबली. रुग्णाला बसताना किंवा चालताना वेदना होत नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. प्रकृती समाधानकारक असल्याने १२ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मणक्याच्या आजारांवरील आधुनिक एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे योग्य रुग्णांची तपासणी करून कमीत कमी आक्रमक पद्धतीने उपचार करण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. महादेव रुग्णालयातील या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव जिल्ह्यातील प्रगत मणक्याच्या उपचार सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, शस्त्रक्रिया सहाय्यक, परिचारीका  यांनी सहकार्य केले.
एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे काय?
एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही आधुनिक दुर्बिणीद्वारे केली जाणारी मणक्याची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये छोट्या छिद्रातून कॅमेरा आणि विशेष उपकरणे वापरून नसांवरील दाब दूर केला जातो. त्यामुळे स्नायूंचे नुकसान कमी होते, वेदना कमी होऊ शकतात आणि रुग्ण लवकर पूर्ववत होऊ शकतो. परंतु योग्य शस्त्रक्रिया निवडणे हे रुग्णाच्या एमआरआय तपासणी, आजाराचे स्वरूप आणि शल्यचिकित्सकाच्या अनुभवावर अवलंबून असते.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एपीके फाइल पाठवून १० लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक

Next Post

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना
खान्देश

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना

November 13, 2026
जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!
खान्देश

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

November 13, 2026
एपीके फाइल पाठवून १० लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक
क्राईम

एपीके फाइल पाठवून १० लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक

November 13, 2026
जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!
जैन कंपनी

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

November 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना

November 13, 2026
जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

November 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!