कै. मीराबाई अर्जुन पाटील यांचे निधन

जळके येथे आज दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा
जळगाव, प्रतिनिधी : जळके येथील रहिवासी तथा वरिष्ठ स्टॅम्प वेंडर अर्जुन काका पाटील यांच्या पत्नी आणि जळकेचे उपसरपंच निवृत्ती भाऊ पाटील यांच्या मातोश्री कै. मीराबाई अर्जुन पाटील यांचे बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै. मीराबाई पाटील यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता जळके येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.








