• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ कौशल्याने प्रभावित

जळगाव ( प्रतिनिधी ) : विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, तार्किक विचारशक्ती, विश्लेषण क्षमता, रणनीती आखण्याचे कौशल्य, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘चेस इन स्कूल्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम राबविणारी जळगावातील पहिली शाळा होण्याचा मान अनुभूती विद्या निकेतनने मिळविला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-31-at-20.01.21.mp4

या उपक्रमासाठी ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे उपस्थित होते. त्यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळातील कौशल्य पाहून विशेष आनंद व्यक्त केला. लहान वयातच विद्यार्थ्यांनी दाखविलेली समज, एकाग्रता आणि खेळातील चालींचे आकलन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला. बुद्धिबळामुळे मुलांमध्ये संयम, आत्मविश्वास, शिस्त आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होत असल्याचे ते म्हणाले.

शाळेचे प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की, अनुभूती विद्या निकेतनमध्ये खेळांना शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले जाते. विद्यार्थ्यांना विविध खेळांचे नियम, तंत्र, रणनीती आणि नियमित सराव यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाते. इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडविण्यावर शाळेचा भर आहे. खेळांमुळे आत्मविश्वास, जिद्द, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष चिदंबर किटी भास्कर व राजेंद्र कोंडे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, ‘चेस इन स्कूल्स’चे सचिव विलास म्हात्रे, रवींद्र धर्माधिकारी, बुद्धिबळ प्रशिक्षक प्रवीण ठाकरे आणि क्रीडा प्रशिक्षक स्मिता काटकर उपस्थित होते. अवनी जैन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

फोटो कॅप्शन – चेस इन स्कूल अंतर्गत बुद्धिबळाचे पट प्राचार्य मनोज परमार यांना सुपूर्त करताना अतुल जैन, अभिजीत कुंटे, चिंदबर किटी भास्कर, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे आदी.
अनुभूती विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांसमवेत अभिजीत कुंटे, अतुल जैन, चिदंबर किटी भास्कर, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, राजेंद्र कोंडे आदी.


 

 

Tags: https://kesariraj.com/ches-in-schoolsathi/
Previous Post

बारी समाज माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन
जैन कंपनी

‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
खान्देश

बारी समाज माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

October 31, 2026
 चाळीसगावात बांधकाम सुरू असलेल्या घरातून कॉपर वायरची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास!
क्राईम

 चाळीसगावात बांधकाम सुरू असलेल्या घरातून कॉपर वायरची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास!

October 31, 2026
पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !
क्राईम

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

October 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

बारी समाज माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

October 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon