• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पीएम-किसान स्कीममध्ये झालेत मोठे बदल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची मागच्या वर्षी घोषणा झाली. या योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करते. याचा पुढील हप्ता 1 ऑगस्ट 2020 पासून शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, या स्कीममध्ये एक मोठा बदल झाला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधारी यांनी सांगितले की, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कक्षेत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे आणखी 2 कोटी शेतकर्‍यांना 6000 रुपये मिळतील.

आणखी शेतकर्‍यांना मिळणार लाभ
कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी म्हटले की, कमाल 2 हेक्टरपर्यंतची कृषीयोग्य जमिनीची अट रद्द केली आहे. आता सर्व प्रकारच्या जमिनी असणारी शेतकरी कुटुंबे या योजनेचा फायदा घेऊ शकतात. या दुरूस्तीमुळे आणखी 2 कोटी शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे.

ही केंद्र सरकारची स्कीम आहे. हिचा प्लॅन 1 फेब्रुवारी 2019 ला आलेल्या बजेटमध्ये केला होता. या स्कीमच्या अंतर्गत अगोदर छोटे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना प्रत्येक वर्षी 6000 रुपये दिले जात होते. अशा शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळतो, ज्यांची एकुण जमीन 2 हेक्टेरपर्यत आहे. आता ही अट रद्द केली आहे.

शेतकर्‍यांना 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम दिली जाते. हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) च्या अंतर्गत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात टाकले जातात. डीबीटीने पैसे ट्रान्सफर केल्यास प्रक्रियेत परदर्शकता राहते. सोबतच शेतकर्‍यांचा सुद्धा वेळ वाचतो.

पीएम किसान योजनचा पुढील हप्ता 1 ऑगस्टला येईल. या योजनते रजिस्ट्रेशनशिवाय जर एखाद्या शेतकर्‍याच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता येत नसेल, ते घरबसल्या आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकतात.

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.

आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

जर तुम्ही या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि लाभार्थींच्या यादीत नाव तपासायचे असेल तर तुम्हाला सरकारने ही सुविधा ऑनलाईन दिली आहे. पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी या वेबसाईटवर तपासू शकता.

येथे ‘लाभार्थी यादी’ च्या लिंकवर क्लि करा. यानंतर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गावाचा तपशील नोंदवा. एवढे भरल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पहा.


 

 

Previous Post

संपुर्ण देशानं एकत्र येवून चीनला उत्तर द्यायला हवं – मनमोहन सिंह

Next Post

चायनीज माशांनी केलाय ‘गंगा-यमुना’ सोबतच इतर नद्यांवर कब्जा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चायनीज माशांनी केलाय 'गंगा-यमुना' सोबतच इतर नद्यांवर कब्जा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon