• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धरणगावात बंद घर फोडून ४२ हजारांचा ऐवज लंपास

कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश;गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

धरणगावात बंद घर फोडून ४२ हजारांचा ऐवज लंपास

कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश;गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील रोटवद येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २६ ऑक्टोबरच्या रात्री घडल्याचा अंदाज असून, याप्रकरणी २८ ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आनुकबाई भावलाल पाटील (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील गोदरेज कपाट आणि लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यातील मौल्यवान वस्तू व रोकड चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजात ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि १२ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर चौधरी करीत आहेत.

Previous Post

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

Next Post

रावेरमध्ये २० हजारांची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

रावेरमध्ये २० हजारांची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा बँकेसाठी राजेशभाऊ वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
क्राईम

जिल्हा बँकेसाठी राजेशभाऊ वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 29, 2026
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक
क्राईम

रावेरमध्ये २० हजारांची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

October 29, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
क्राईम

धरणगावात बंद घर फोडून ४२ हजारांचा ऐवज लंपास

October 29, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!
Uncategorized

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा बँकेसाठी राजेशभाऊ वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बँकेसाठी राजेशभाऊ वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 29, 2026
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

रावेरमध्ये २० हजारांची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

October 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!