• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

जागतिक हात धुणे दिनानिमित्त स्वच्छतेचे महत्त्व व गरजू कुटुंबांना स्वच्छता साहित्याचे वाटप

जळगाव ( प्रतिनिधी ) – जागतिक हात धुणे दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगाव यांच्या वतीने एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगर, विणूज वर्ल्ड जवळील काठियावाडी भागात हँडवॉश जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून परिसरातील गरजू व वंचित कुटुंबांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.या मोहिमेदरम्यान परिसरातील नागरिकांना आणि बालकांना हात धुण्याची योग्य पद्धत, दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीसाठी स्वच्छतेच्या सवयींची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावल्यास अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते, याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मोहिमेदरम्यान जीवनावश्यक स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.स्वच्छतेच्या साध्या सवयींमधून निरोगी समाज घडविण्याचा संदेश देणार्‍या या मोहिमेचे परिसरातून स्वागत करण्यात आले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

Next Post

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 17, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!