• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2026
in Uncategorized
0
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

१७ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये कारवाई; अमळनेर पोलिसांकडून तपास सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात अल्पवयीन विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध लैंगिक अत्याचारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) मधील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान दिला मुलीला जन्म

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी शिरूड, ता. अमळनेर येथील रहिवासी आहे. तिचा विवाह सुमारे एक वर्षापूर्वी पतीसोबत कुटुंबीयांच्या संमतीने झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. विवाहानंतर ती गर्भवती राहिली होती.

२१ सप्टेंबर २०२६ रोजी अचानक पोटात दुखू लागल्याने तिला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिने नैसर्गिक प्रसूतीद्वारे एका मुलीला जन्म दिला.

तक्रारीवरून गुन्हा दाखल

पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तिच्या पतीविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत. अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणाच्या भावावर प्राणघातक हल्ला; आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Next Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Uncategorized

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणाच्या भावावर प्राणघातक हल्ला; आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणाच्या भावावर प्राणघातक हल्ला; आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!