• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) – बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव येथे दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्याध्यापक श्री.आर.एस.आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती, संशोधनाची आवड आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. निलेशभाऊ खलसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी प्रभारी पर्यवेक्षक श्री. एस. ए. भदाणे, ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. के. पाटील, विज्ञान प्रमुख श्रीमती डी. के. पाटील तसेच विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
या प्रदर्शनात लहान गटातील विद्यार्थ्यांनी १२ मॉडेल्स, तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी १९ मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित मॉडेल्स तयार करून त्यांचे सादरीकरण केले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाला, प्रयोगशीलतेला आणि नावीन्यपूर्ण विचारांना व्यासपीठ मिळाले.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे मत यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश भाऊ खलसे यांनी व्यक्त केले.
या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी विज्ञान प्रमुख श्रीमती डी. के. पाटील आणि सर्व विज्ञान शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

Next Post

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Uncategorized

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
क्राईम

October 14, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
खान्देश

बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!