श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा बालकांमध्ये उत्साह
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विविध भागात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा जल्लोष सूरू असून बालकांमध्ये देखिल हा उत्साह दिसून आला.
येथील गुजराल पेट्रोल पंम्प भागात राहणाऱ्या जियांश आणि रूद्रांश चौधरी यांनी आज श्रीक्ष्णाच्या वेशभुषेत भुमिका निभावत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद लुटला.












