• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड

दारुड्या मुलाच्या छळाला कंटाळून जन्मदात्या आई-वडिलांनीच आवळला गळफास!

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी येथे महिनाभरापूर्वी घडलेल्या कथित आत्महत्येच्या घटनेत धक्कादायक वळण आले आहे. दारूच्या नशेत दररोज होणाऱ्या छळाला कंटाळून जन्मदाते आई-वडील आणि सख्ख्या भावानेच मिळून तरुणाचा गळफास आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ३१ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत राधेशाम हरचंद राठोड (वय २६) याने आत्महत्या केल्याचा बनाव कुटुंबीयांनी रचला होता. सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (एडी) दाखल करण्यात आली होती; मात्र पोलिसांच्या कसून तपासात हत्येचा हा थरार उघडकीस आला.

मयत राधेशाम राठोड याला दारूचे तीव्र व्यसन होते. तो दररोज नशेत घरी येऊन आई-वडील आणि भावाला बेदम मारहाण करून त्रास देत असे. या दैनंदिन त्रासाला कंटाळून अखेर कुटुंबाने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. ३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिघांनी संगनमत करून राधेशामला दोरीच्या साहाय्याने गळफास देऊन ठार केले.

हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्ह्यात वापरलेली दोरी तात्काळ जाळून टाकली. त्यानंतर राधेशामने गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केल्याचा खोटा कांगावा करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळाची पाहणी व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून संशय बळावल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींचा बनाव कोसळला आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१), २३८, ३(५) नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खालील संशयितांना अटक करण्यात आली आहे:

मीराबाई हरसिंग राठोड (वय – मयताची आई)

हरसिंग उर्फ हरचंद नथ्यु राठोड (वय – मयताचे वडील)

सचिन हरसिंग राठोड (वय – मयताचा भाऊ, सर्व रा. मोहाडी, ता. जि. जळगाव)

पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

 


 

 

Previous Post

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड
1xbet russia

मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा
1xbet russia

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

September 3, 2026
तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.
1xbet russia

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

September 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड

मोहाडीतील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon