• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

जळगाव, (जिमाका) – केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये १० इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध झाल्या असून जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात चोला मंडलम, एचडीएफसी बँक लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया या नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी बारावी व पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर ६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी.

जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतील या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त   संदीप गायकवाड यांनी केले आहे.

Tags: #jalgaon jimaka news
Previous Post

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

Next Post

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!