• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सुरत येथील अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फत्तेपूर पोलिसांच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सुरत येथील अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फत्तेपूर पोलिसांच्या जाळ्यात

फत्तेपूर (ता. जामनेर): गुजरात राज्यातील भेस्तान (सुरत) येथील अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीस फत्तेपूर पोलिसांनी वाकडी येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी करून पुढील कारवाईसाठी त्यास सुरत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

युनूस खान मुज्जफर खान पठाण उर्फ ‘टॅनी’ (रा. गुलशननगर भेंडीबाजार, उनपाटीया, सुरत) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.

संशयित स्कॉर्पिओमुळे फुटला भांडाफोड

मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकडी गावात गेल्या काही दिवसांपासून एक विनाक्रमांक स्कॉर्पिओ गाडी संशयास्पदरित्या फिरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी पो.कॉ. अमोल लोहार व अमोल परदेशी यांना या माहितीची शहानिशा करण्याचे निर्देश दिले. माहितीची खात्री पटताच स.पो.नि. अंकुश जाधव यांनी पथकासह सापळा रचून संशयित वाहन चालकाला ताब्यात घेतले.

सुरत पोलिसांशी संपर्क अन् आरोपी निष्पन्न

ताब्यात घेतलेल्या चालकाची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव युनूस खान उर्फ टॅनी असल्याचे सांगितले. यानंतर फत्तेपूर पोलिसांनी तत्काळ सुरत पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधून माहितीची पडताळणी केली. तपासात सदर संशयित हा सुरत येथील भेस्तान पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अमली पदार्थांच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

तपास पथकाची कामगिरी

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अंकुश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोहार व अमोल परदेशी यांच्या पथकाने केली.

Previous Post

सावदे येथील सरपंचांच्या घरातून रोख रकमेसह २० तोळे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात खळबळ

Next Post

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!