• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सावदे येथील सरपंचांच्या घरातून रोख रकमेसह २० तोळे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात खळबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

सावदे येथील सरपंचांच्या घरातून रोख रकमेसह २० तोळे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात खळबळ

पाळधी (ता. धरणगाव): सावदे येथील सरपंच गोपाल पवार यांच्या घरात झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी तब्बल २० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविल्याचे उघडकीस आले आहे. सरपंच पवार राजस्थानवरून परत आल्यानंतर या घटनेचा पूर्ण खुलासा झाला असून, या मोठ्या धाडसी चोरीमुळे पाळधी परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच गोपाल पवार हे आपल्या कुटुंबासह राजस्थान येथील खाटू श्याम यांच्या दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. पवार कुटुंबीय गावी नसल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नव्हते.

मुसळीने फोडली तिजोरी

सरपंच पवार काल गावी परतल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता, घरातील तिजोरीत ठेवलेले २० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातच असलेल्या मुसळीचा वापर करून तिजोरी फोडल्याचे तपासात दिसून आले आहे.

संशयितांची चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व सरपंच पवार यांचा जबाब नोंदवून घेतला. दरम्यान, पाचारण करण्यात आलेले श्वान पथक संशयितरित्या घराच्या जवळ असलेल्या गल्लीतच घुटमळत होते. पाळधी पोलिसांनी याप्रकरणी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, चोरटे लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

Next Post

सुरत येथील अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फत्तेपूर पोलिसांच्या जाळ्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सुरत येथील अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फत्तेपूर पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!