• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरनं सांगितल्या आठवणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. अनेकजण आता यावर भाष्य करत प्रतिक्रिया देत आहे. सुशांतला जाऊन 4-5 दिवस उलटूनही अभिनेत्री श्रद्धा कपूर आजही दु:खात आहे. छिछोरे सिनेमात तिनं त्याच्यासोबत काम केलं होत. श्रद्धानं त्याची आठवण काढत एक इमोशनल नोट शेअर केली आहे.

श्रद्धानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये श्रद्धा म्हणते, ‘जे झालं आहे ते स्विकार करण्याचा प्रयत्न करत आहे. खूप अवघड आहे. एक मोठी पोकळी वाटत आहे. सुशांत. प्रिय सुश. विनम्र, बुद्धिवान, जीवनासाठी जिज्ञासू. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहणारा. प्रत्येक ठिकाणी आपल्याच मस्तीत नाचणारा. सेटवर कायम आशावादी राहणारा. विचार करतेय आमचं पुढील बोलणं कोणत्या विषयावर झालं असतं. एक चांगला सहकलाकार आणि माणूस होता.’

सुशांतसोबतची आठवण सांगत श्रद्धा पुढं म्हणते, ‘ज्या लोकांची त्याला कदर होती त्यांना तो खुश पाहू इच्छित होता. त्याची ती गोड स्माईल. शुटींगदरम्यान आम्ही खगोल शास्त्र आणि इतरही अनेक गोष्टींवर भाष्य करायचो. जे क्षण आम्ही सोबत घालवले होते ते जादुई होते. त्याच्या घरची ती कविता आणि संगीताची संध्याकाळ. त्यानं त्याच्या टेलीस्कोपमधून चंद्र दाखवला होता आणि मी हे सौंदर्य एवढ्या जवळून पाहून नि:शब्द झाले होते.’

श्रद्धा पुढं म्हणते, ‘आमची छिछोरेची गँग त्याच्या घरी गेली होती. जिथं शांतता आणि निसर्गानं मन मोहित केलं होतं. त्याचं निसर्गावर खूप प्रेम होतं. सामान्य गोष्टीही त्याला मोहित करत असत. तो त्या गोष्टींना त्याच्या जीनियस अंदाजानं पहायचा. खरंच त्याच्यासारखा तो एकटाच होता. खूप आठवण येईल. सर्वात प्रिय. चमकत रहा.’


 

 

Previous Post

मोरारी बापूंचे वादग्रस्त वक्तव्य, भक्तांच्या संतापानंतर मागितली माफी

Next Post

‘कोरोना’च्या संकटात देखील रेल्वेनं दिल्या तब्बल 56 हजार जणांना सरकारी नोकर्‍या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'कोरोना'च्या संकटात देखील रेल्वेनं दिल्या तब्बल 56 हजार जणांना सरकारी नोकर्‍या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon