• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2026
in खान्देश, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, जळगाव, पारोळा
0
मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

मारहाणीत ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पारोळा (प्रतिनिधी) – शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवकाशी वाद घालून मारहाण केल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी एका मुख्य संशयितास तत्परतेने अटक केली आहे. या प्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेदरम्यान कर्तव्य बजावत असलेले ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्याशी जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी तीव्र वाद घातला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. सात जणांच्या टोळक्याने पाटील यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रल्हाद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पारोळा पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ३१५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची जलद चक्रे फिरवत यातील एका मुख्य आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर आज, १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या बोधर्दे (ता. पारोळा) या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेचा पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत.

Previous Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
खान्देश

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला!

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

August 17, 2026
ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून
1xbet russia

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
1xbet russia

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला!

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!