जळगाव (प्रतिनिधी) – जळगांव लोकसभा क्षेत्र मा.खासदार उनमेश पाटिल साहेब यांना ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेकडून Special ट्रेन्स थांबा व त्यात अत्यावश्यक सेवेधारकास प्रवेश मिळणे याबाबत मागणी पर विनंती करून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांनी खा.उनमेश पाटिल यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला होता, त्याची दखल घेत कार्यसम्राट खासदार उन्मेश पाटील यांनी प्रवासी मित्रांच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर आहे आपण सारे मिळून नक्कीच प्रयत्न करु, प्रवाश्यांच्या हितासाठी व प्रवाशी वर्गाच्या समस्यांसाठी मी केव्हाही हजर राहील असे म्हणत आदरणीय पीयूष गोयल जी, रेल मंत्री, भारत सरकार, नई दिल्ली यांना Demand letter पाठवून पाठपुरावा सुरू केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पदरात काय मिळेल याकडे प्रवाशी वर्गाचे विशेष लक्ष लागून आहे,
*पत्र*
आदरणीय पीयूष गोयल जी,
रेल मंत्री, भारत सरकार
नई दिल्ली
आपको अवगत कराना चाहता हूँ कि मेरी लोक सभा क्षेत्र जलगांव, महाराष्ट्र से नगर निगम, नगरपालिका, जिला परिषद, पंचायत समिति, पुलिस, बैंक कार्यालय, अस्पताल, एवं वकीलों और कोर्ट स्टाफ आदि मे कार्य करने वाले लोग जो इस कोरोना जैसी वैश्विक महामारी मे अपनी आवश्यक सेवाएं प्रदान कर रहे हैं ।
इस संदर्भ मे मेरा आपसे अनुरोध है कि जलगांव – पाचोरा – चालीसगाँव – धरणगाँव – और अमलनेर से होकर गुजरने वाली जो विशेष ट्रेने चल रही है, उन सभी ट्रेनों को इन सभी रेल्वे स्टेशनों पर रोकने के लिए अतिशीघ्र निर्देश एवं इन सभी लोगों को उन ट्रेनों मे यात्रा करने की अनुमति देने की कृपा करें ।
और नियमित रूप से चलनेवाली भुसावल-नासिक-भुसावल पॅसेंजर्स ट्रेन्स और इसी रुट्स की नियमित से चल ने वाली अन्य ट्रेन्स तात्काळ शुरु करणे का प्रयास करे,
इस संबंध मे आदेश पारित हो यह विनंती
सादर,
(उनमेश पाटिल)







