• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत


चाळीसगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील रोहिणी येथे अवघ्या १४ वर्षे ७ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन, तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलीने एका बालकाला जन्म दिला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेच्या पतीसह सासू आणि आई-वडिलांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना सन २०२३ पासून १७ जुलै २०२६ दरम्यान वेळोवेळी घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन (वय १४ वर्षे ७ महिने, जन्मतारीख ०८/१२/२०११) असल्याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपींनी तिचा विवाह लावून दिला.

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आणि सासूने संगनमत करून तिचा विवाह संशयित आरोपी रोहिदास माळी याच्याशी लावून दिला. विवाहानंतर संशयित आरोपी रोहिदास माळी याने पीडितेच्या संमतीशिवाय तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका बालकाला जन्म दिला. या गंभीर प्रकारानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता. तिथून हा गुन्हा शून्य क्रमांकाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खालील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे: १. रोहिदास माळी (पती, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव) २. कलावतीबाई माळी (सासू, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव) ३. पीडितेचे वडील (नाव पूर्ण माहीत नाही, रा. जातेगाव, ता. नांदगाव) ४. पीडितेची आई (नाव पूर्ण माहीत नाही, रा. जातेगाव, ता. नांदगाव) या प्रकरणाचे गांभीर्य पाहून चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(i), ६४(२)(m), ६५(१), ३(५) सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ६, १७ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९, १०, ११ अन्वये चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

Next Post

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon