• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ऑपरेशन ‘शोध’मध्ये जळगाव पोलिसांना मोठे यश; ३६ बेपत्ता व्यक्तींना कुटुंबीयांच्या स्वाधीन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला दिनानिमित्त योग शिबीर, मॅरेथॉन, आरोग्य तपासणी

२२ अल्पवयीन मुलींचा शोध; २०१८ पासून बेपत्ता झालेल्यांपैकी ९५ टक्के प्रकरणे उघडकीस

जळगाव ( प्रतिनिधी ) – घरातून निघून गेलेले, हरवलेले किंवा विविध कारणांमुळे कुटुंबापासून दूर झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जळगाव पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत उल्लेखनीय यश मिळाले आहे. या विशेष मोहिमेदरम्यान ३१ मुले आणि ५ अल्पवयीन मुलींसह एकूण ३६ जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या किंवा कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच पोलिसांकडे नोंद असलेल्या २२ बेपत्ता मुलींचाही यशस्वी शोध लावण्यात आला.

८ ते २३ जूनदरम्यान विशेष मोहीम

महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार ८ ते २३ जून या कालावधीत जिल्हाभरात ‘ऑपरेशन शोध-४’ राबविण्यात आले. या मोहिमेत आश्रयगृहे, स्वयंसेवी संस्था, रेल्वे स्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने तसेच कचरा गोळा करणारी किंवा भिक्षा मागणारी मुले आढळणाऱ्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. संशयित मुलांची ओळख पटवून त्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली.

बेपत्ता मुलींचाही लागला शोध

अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांतील २२ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तसेच नोंद नसलेल्या ३१ मुलांसह ५ मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.

९५ टक्के प्रकरणांचा छडा

जिल्ह्यात २०१८ ते २०२६ या कालावधीत २,०२७ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी १,९२८ जणांचा (९५.११ टक्के) शोध जळगाव पोलिसांनी लावला असून, उर्वरित ९९ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तत्कालीन डीवायएसपी (गृह) प्रदीप ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर व त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

Tags: jalgaon sp karyalay news
Previous Post

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

Next Post

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प
1xbet russia

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
महिला दिनानिमित्त योग शिबीर, मॅरेथॉन, आरोग्य तपासणी
1xbet russia

ऑपरेशन ‘शोध’मध्ये जळगाव पोलिसांना मोठे यश; ३६ बेपत्ता व्यक्तींना कुटुंबीयांच्या स्वाधीन

July 9, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

July 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!