• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2026
in 1xbet russia, mostbet az 90, mostbet ozbekistonda, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट

दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांशी साधला संवाद; आत्मविश्वास व स्वावलंबनाचा दिला प्रेरणादायी संदेश

जळगाव (प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पाला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या या भेटीमुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेरणेचा नवा स्रोत मिळाला.

यावेळी मा. गवई यांनी ‘मनोबल’ प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, कौशल्य विकास आणि सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. कला व कौशल्य विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक हस्तकला वस्तूंचे त्यांनी विशेष कौतुक केले.

तसेच दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही त्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी मा. भूषण गवई यांनी ‘मनोबल’ प्रकल्पाशी निगडित जुन्या आठवणींनाही उजाळा देत संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी विनय गोसावी आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक परेशभाई शाह आणि राजेंद्र पाटील यांच्या हस्ते मा. भूषण गवई यांचा मानपत्र व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मिळाली नवी प्रेरणा

मा. भूषण गवई यांच्या सदिच्छा भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असून, दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला या भेटीमुळे निश्चितच नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

Next Post

सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसूनही दोन महिन्यांपासून तपास शून्य; स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसूनही दोन महिन्यांपासून तपास शून्य; स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसूनही दोन महिन्यांपासून तपास शून्य; स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत
क्राईम

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश
क्राईम

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 15, 2026
वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन
खान्देश

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

October 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!