• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ई-चलनच्या बनावट APK मुळे रिक्षाचालकाची २.९८ लाखांची सायबर फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

भुसावळ ( प्रतिनिधी ) – ई-चलनाच्या नावाखाली पाठविण्यात आलेली बनावट APK फाईल डाउनलोड केल्याने रिक्षाचालकाच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ९८ हजार ३९ रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील रामपेठ परिसरात राहणारे सागर समाधान वाघ (वय ३२) यांच्या मोबाईलवर २७ जानेवारी २०२६ रोजी ‘RTO E-CHALLAN.apk’ नावाची फाईल व्हॉट्सॲपवर आली होती. ही फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्यानंतर त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून ओटीपीच्या माध्यमातून परस्पर २ लाख ९८ हजार ३९ रुपये काढून घेण्यात आले.

घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(डी) आणि ४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ करीत आहेत.

Tags: #varangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महाविद्यालयाच्या गेटवरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता

Next Post

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील
1xbet russia

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

August 25, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
Uncategorized

खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता

August 25, 2026
जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
Uncategorized

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

August 25, 2026
बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन
1xbet russia

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

August 25, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा

खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!