• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या तिघांना करिअर बरबाद केल्याचा आरोप करत त्यांना दोषी ठरवलं – अभिनव कश्यप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड स्टार सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अनेकांनी वंशवाद आणि, गटबाजीचा मुद्दा उचलून धरला आहे. अलीकडेच दबंग सिनेमाचे डायरेक्टर अभिनव कश्यप यांनी पोस्ट शेअर करत सलमान, सोहेल आणि अरबाज खान, पिता सलीम खान यांच्यावर करिअर बरबाद केल्याचा आरोप करत त्यांना दोषी ठरवलं आहे. यानंतर आता यावर अरबाज खाननं प्रतिक्रिया दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना अरबाज खान अभिनव कश्यप यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत बोलताना अरबाजनं सांगितलं की, आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत.

दबंगच्या 10 वर्षांनंतर माझी कहाणी

आपले खासगी अनुभव सांगताना अभिनव म्हणाले, ‘माझा अनुभव काही यापेक्षा वेगळा नाहीये. मी देखील शोषण आणि धमकी अशा गोष्टींना सामोरा गेलो आहे. दबंग आला तेव्हा आणि त्यानंतरही सतत अरबाज खानकडून असे अनुभव घेतले आहेत. दबंगच्या 10 वर्षानंतर माझी कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी दबंग बनवण्यापूर्वी मला बाहेर करण्यात आलं. सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबाची मिलीभगत होती. ज्यामुळं अरबाजन खाननं मला धमकी देत माझ्या करिअरसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. अरबाज खाननं श्री अष्टविनायक फिल्मसोबत माझ्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्येही हस्तक्षेप केला होता. राज मेहता यांना पर्सनली फोन करून धमकी दिली की, माझ्यासोबत सिनेमा केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील.’

बेशर्म सिनेमाला टार्गेट केलं

अभिनव पुढे म्हणाले, ‘मिस्टर सलमान खान आणि कुटुंबानं मिळून माझ्या सिनेमाला नुकसान पोहोचवण्याचा खूप प्रत्न केला. रिलीजच्या आधीच बेशर्म सिनेमाविरोधात पीआरओला निगेटीव्ह अभियान चालवायला सांगितलं होतं.’

अभिनव लिहितात, ‘पुढील काही वर्षात माझे सर्व प्रोजेक्ट आणि प्रयत्न अयशस्वी करण्याचे प्रयत्न केले गेले. मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. घरातील महिलांना बलात्काराची धमकी दिली गेली. माझं कुटुंब बरबाद केलं. घटस्फोटासोबत 2017 मध्ये माझं कुटुंब तुटलं.’


 

 

Previous Post

मनमाडमध्ये एकाच दिवशी दोन इंडियन ऑयलच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू

Next Post

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुरु केली पीएच.डी. ऑनलाईन व्हायवा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुरु केली पीएच.डी. ऑनलाईन व्हायवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon