• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

जप्त केलेले साहित्य हलवण्यास सुरुवात

जळगाव ( प्रतिनिधी ) :- जळगाव शहर महानगरपालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीखालील अतिक्रमण विभागाने जप्त केलेले अतिक्रमित साहित्य तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे आदेश महापौर दीपमाला काळे यांनी मागील महिन्यात दिले होते. त्यानुसार हे साहित्य ईश्वर कॉलनी परिसरातील लाठी विद्यालय या निश्चित केलेल्या जागेवर हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शनिवार संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, शुक्रवारी १९ जून रोजी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

महापौर दीपमाला काळे यांनी पाहणी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि सदर जागा लवकरात लवकर पूर्णपणे रिकामी करण्याचे निर्देश दिले. प्रशासकीय इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त झाल्यानंतर या रिकाम्या झालेल्या जागेचा वापर प्राथमिक स्वरूपात वाहन पार्किंगसाठी करण्यात येणार आहे.

जागा निश्चिती: १७ मजली इमारतीखालील जप्त साहित्य ठेवण्यासाठी ईश्वर कॉलनीतील लाठी विद्यालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. शनिवार संध्याकाळपर्यंत सर्व अतिक्रमित साहित्य लाठी विद्यालयात हलवले जाईल, अशी माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली.

साहित्य हलवल्यानंतर रिकाम्या होणाऱ्या जागेवर नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक स्वरूपात वाहन पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

१० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

वरणगावच्या ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरणगावच्या ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम

वरणगावच्या ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार
1xbet russia

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon