• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘कोरोना’च्या रूग्णांवर मोफत उपचार मागणार्‍या याचिकाकर्त्याला 5 लाखाचा दंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वत्र मोफत उपचार करुन त्याचा भार सरकारने उचलावा अशी मागणी करणा-या याचिकाकर्त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. बरे होऊन परतणा-या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहता राज्य सरकारकडून कोरोनाबाधितांवर योग्यरित्या उपचार करण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवून ही याचिका ‘विवेकशून्य’ असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांला 5 लाखांचा दंड ठोठावला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सागर शिवाजीराव जोंधळे यांनी अ‍ॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती. कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयात जास्त दराने बिले आकारण्यात येत असल्याच्या तक्रारींची दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याची दखल घेत साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायद्यांच्या आधारे सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 मे रोजी काढलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली होती.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली. राज्य सरकारने कोविड 19 वरील उपचारांचे दर निश्चित करण्याऐवजी या रुग्णांवर मोफत उपचार केले पाहिजेत अशी बाजू अ‍ॅड. आनंद जोंधळे यांनी मांडली.

मात्र, राज्य सरकार या महामारीविरोधात योग्य त्या उपाययोजना करून रुग्णांवर योग्य उपचार करत असल्याचे हायकोर्टाने याचिकार्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी केलेली याचिका ही सारासार विचार न करता ‘विवेकशून्य’ पद्धतीने दाखल केली असल्याचं स्पष्ट करत याचिकार्त्यांना 5 लाख रुपये राज्य सरकारकडे दंड म्हणून पुढील एक महिन्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.


 

 

Previous Post

चीनच्या उलट्या बोंबा ! प्रवक्ते म्हणाले – ‘भारतानं जवानांना ताब्यात ठेवावं’

Next Post

अभ्यासाच्या तणावाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभ्यासाच्या तणावाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

April 6, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon