• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

जळगाव (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे तसेच नवीन पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशात मुंबई, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमधील पोलीस उप आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.आयपीएस  प्रवीण मुंढे आणि मोक्षदा पाटील यांना पदोन्नती देऊन त्यांची बृहन्मुंबईच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक पदी अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली असून, येथील विद्यमान अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची बदली बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये फोर्स वनचे पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS मुंबई) येथे बदली झाली आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून विजय खरात यांची वर्णी लागली असून, विशाल गायकवाड यांची पुणे लोहमार्ग अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) उज्ज्वला वानकर, रमेश चोपडे आणि वैशाली शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. तसेच, पुण्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये नियुक्ती झाली आहे.

या आदेशात काही अधिकाऱ्यांना मुदतवाढही देण्यात आली असून, ठाण्याचे उपायुक्त सचिन गोरे आणि नागपूरचे उपायुक्त राहुल मदने यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासकीय निकड आणि पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार हे फेरबदल करण्यात आल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.


 

 

Tags: ashok nakhate news
Previous Post

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

Next Post

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon