• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

भुसावळ (प्रतिनिधी) :- बसने प्रवास करत असताना महिलेच्या पिशवीतील सुमारे ६ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नंदा सुरेश गोराडकर (वय ५९, रा. भुसावळ) या ०२ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ४.०० दरम्यान भुसावळ ते रावेर या मार्गावर बसने प्रवास करत होत्या. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेला ऐवज :-सोन्याच्या बांगड्या – अंदाजे ₹3,00,000,गंठण व पेंडल – ₹1,50,000, चपला हार – ₹1,00,000, नेकलेस – ₹60,000
कानातील दागिने – ₹30,000, अंगठ्या – ₹30,000,एकूण नुकसान : ₹6,70,000

या प्रकरणी ०५ मे २०२६ रोजी रात्री ९.१५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढील तपास पोलीस अधिकारी मंगेश जाधव करीत आहेत. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रवाशांची चौकशी केली जात आहे. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

Next Post

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 
1xbet russia

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद
1xbet russia

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला
1xbet russia

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

May 6, 2026
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक
1xbet russia

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!