• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली प्र.बो. परिसरातील नायगाव शिवारातून अज्ञात चोरट्यांनी २७ हजार रुपये किमतीची तांब्याची इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली प्र.बो. येथील रहिवासी रघुनाथ विश्वनाथ बारी (वय ५२) यांचे शिरसोली शिवारातील सज्जमशाह महारी नायगाव भागात शेत आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून इलेक्ट्रिक वायरची चोरी केली.

चोरट्यांनी बारी यांच्या शेतातून विविध मुद्देमाल लंपास केला आहे. एकूण २७,००० रुपये किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी रघुनाथ बारी यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अधिकारी पाटील करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Tags: #crime #jalgaon #midcpolice
Previous Post

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

Next Post

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन
1xbet russia

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना
1xbet russia

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी
1xbet russia

क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!