• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

दोन्ही प्रशासकीय इमारतींमधील सर्व विभागांना दिल्या भेटी

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आज करिश्मा नायर यांनी औपचारिकरित्या स्वीकारला. सकाळी सुमारे साडेदहा वाजता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात त्यांनी कार्यभार हाती घेताच कामकाजाला सुरुवात केली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-10-at-14.52.01.mp4

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालक पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तात्काळ ‘ॲक्शन मोड’मध्ये कामकाज हाती घेतले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही प्रशासकीय इमारतींमधील सर्व विभागांना भेटी देत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या टेबलवर जाऊन माहिती जाणून घेतली तसेच कामकाजाबाबत आवश्यक मार्गदर्शनही केले.

या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

करिश्मा नायर यांच्या या सक्रिय आणि सकारात्मक कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post

आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  

आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  
1xbet russia

एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अ‍ॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम

April 10, 2026
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  
1xbet russia

आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon