• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

जळगाव (प्रतिनिधी):-विश्वशांती समूहाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीदेखिल चैत्र महोत्सव २०२६ निमित्त दोन दिवसीय भव्य प्रदर्शन व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. ११ व १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत लेवा बोर्डिंग हॉल येथे, नंदिनीबाई शाळेजवळ आयोजित करण्यात आला असून नागरिकांना खरेदीसोबत आनंददायी उत्सवाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या मेळाव्यात एकाच छताखाली विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तू उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी उत्तम संधी मिळणार आहे. मेळाव्यात ज्वेलरी, कपडे, वाळवणी पदार्थ, पापड-लोणचे, शुद्ध तेल व तूप, पर्स, क्रिस्टल्स, कॉस्मेटिक्स यांसारख्या विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. घरगुती पदार्थांपासून ते फॅशन व लाइफस्टाइल उत्पादनांपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध असतील.या मेळाव्याचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे ब्युटी पार्लर सेवा ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा मेळावा विशेष आकर्षण ठरणार आहे. विविध स्टॉल्सवर उत्तम दर्जाच्या वस्तू आकर्षक व परवडणार्‍या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.चैत्र महिन्याच्या उत्सवी वातावरणात कुटुंबासोबत खरेदी, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि आनंददायी वेळ घालवण्यासाठी हा मेळावा उत्तम ठरणार आहे. आयोजकांच्या वतीने मेळाव्यात फॅमिली फ्रेंडली वातावरण तयार करण्यात येणार असून सर्व वयोगटातील नागरिकांना येथे आनंददायी अनुभव मिळेल, असे सांगण्यात आले.नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत या चैत्र महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन विश्वशांती समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९४२०८९९१२२, ८४४६१००३२३ किंवा ९४२२२७६३२८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

Next Post

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प
1xbet russia

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
महिला दिनानिमित्त योग शिबीर, मॅरेथॉन, आरोग्य तपासणी
1xbet russia

ऑपरेशन ‘शोध’मध्ये जळगाव पोलिसांना मोठे यश; ३६ बेपत्ता व्यक्तींना कुटुंबीयांच्या स्वाधीन

July 9, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

July 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon