• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल चोरणारी टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in Uncategorized
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी):- शेतातील विहिरी आणि बोअरवेलवरील विजेच्या केबल चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जळगाव तालुक्यातील लमानजन येथील शेतकरी नवल भटू गुंजाळ आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतातून ३० मार्च २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी विहिरीच्या मोटारींच्या केबल वायर चोरून नेल्या होत्या. सुमारे १९ हजार रुपये किमतीच्या या वायर चोरीला गेल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. स.पो.नि. गणेश वाघ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने ३१ मार्च रोजी तीन संशयितांना ताब्यात घेतले. अनिल कर्तार भिल्ल (रा. नागदुली, ता. एरंडोल), संदीप सुभाष देवरे (रा. नागदुली, ता. एरंडोल), आनंदा शांताराम कोळी (रा. वाकडी, ता. जळगाव). पोलिसांनी या तिघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून ३ हजार रुपये किमतीची ३० मीटर लांब कॉपर वायर आणि ५ हजार रुपये किमतीचे जाळून काढलेले तांबे, असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स.पो.नि. गणेश वाघ, पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे, समाधान टाकेले, किरण पाटील, कैलास पाटील आणि राहुल बोरसे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे करत आहेत.


 

 

Tags: #crime #jalgaon #midcpolice
Previous Post

जळगावात १२ तासांच्या आत दुचाकी चोरटा गजाआड

Next Post

दारूच्या नशेत चुलत भावावर लोखंडी आसारीने हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू

दारूच्या नशेत चुलत भावावर लोखंडी आसारीने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
1xbet russia

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon