• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी


अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

पाचोरा (प्रतिनिधी):- पाचोरा-मोहाडी मार्गावरील नांद्रे गावाजवळ एका अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृताची पत्नी आणि भाची देखील जखमी झाल्या असून, पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या ध्रुवनगर (गंगापूर रोड) भागात राहणारे अमित मोहनसिंग कायटे (वय २४) हे ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह मोहाडी (ता. जि. जळगाव) येथून नाशिककडे आपली कार (क्रमांक एमएच २० सीएन ९३३३) घेऊन जात होते. सकाळी १०:३० ते ११:३० च्या दरम्यान नांद्रे गावाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगात येऊन अमित यांच्या कारला जोरदार कट मारला. या धडकेमुळे अमित यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळले. या भीषण अपघातात अमित कायटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात अमित यांच्या पत्नी राधिका अमित कायटे (वय २४) आणि त्यांची भाची खुशी या दोघींनाही मार लागला असून त्या जखमी झाल्या आहेत. तसेच कारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी राधिका कायटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला असून,  नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक हरीश गवळी करत आहेत.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

भुसावळात गावठी पिस्तूलसह नाशिकचा तरुण जेरबंद

Next Post

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर
1xbet russia

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

शेतातील सोलर पंपाची १०५ मीटर तांब्याची वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

July 12, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

शेतातून बैल, गायी व म्हशीची पारडे चोरी; ४३ हजारांचा जनावरे लंपास

July 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon