• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी फाउंडेशन संचलित (स्वायत्त व नॅक मानांकित) गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव येथे डिपेक्स टॉक २ के २६ कार्यक्रमाचे अनुशासित व प्रगतशील विद्यार्थी संघटना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ यांच्या सहकार्याने पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वरुणराज नन्नवरे, (ओबीव्हीपी देवगिरी प्रांत प्रदेश मंत्री), कल्याण दाणी, (डायरेक्टर, राम अँटीव्हायरस प्रा. लि.), डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालय, जळगाव, प्रा. डॉ. हेमंत इंगळे (डीन इनोव्हेशन), प्रा. दीपक झांबरे, डिप्लोमा कोऑर्डिनेटर (तंत्रनिकेतन), प्रा. नितीन पाटील डीन अकॅडेमिक (तंत्रनिकेतन), प्रा. अमिता महाजन विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी, प्रा. नीलिमा पाटील विभाग प्रमुख आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, प्रा. प्रसाद मराठे विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी, प्रा. राजश्री खडके विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, प्रा. लीना चौधरी, प्रा. रोहिणी डवले, तसेच प्रा. दीपेश भुसे विभाग प्रमुख बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज यांच्यासह प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थी संघटनांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. कल्याण दाणी, (डायरेक्टर, राम अँटीव्हायरस प्रा. लि.), यांनी सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान आणि आधुनिक करिअर संधी याविषयी सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. डॉ. विजयकुमार पाटील, विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपली कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद प्रतिनिधी प्रणव कंवर, यश बोंडे, मोहित चौधरी व रोहित कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा सोनवणे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार

Next Post

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

August 25, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon